साप्ताहिक युगांतर

कामगार-शेतकरी, दलित, महिला, विद्यार्थी-युवक यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे..

संपादकीय

आज १ मे.. कामगार दिन. तसाच तो महाराष्ट्र दिन देखील आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र ही महत्वाची राजकीय घोषणा 1956 साली देण्यात आली. याचे महत्वाचे कारण मुंबई...