साप्ताहिक युगांतर

कामगार-शेतकरी, दलित, महिला, विद्यार्थी-युवक यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे..

न्यूज

1 min read

मुंबई : महाराष्ट्रातील शेकडो संस्था, संघटनांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या महाराष्ट्र सोशल फोरमच्यावतीने 19 ते 22 ऑगस्ट 2020 असे चार दिवस...

1 min read

अमरावती : आजच्या परिस्थितीत संविधानाचे रक्षण हेच लोकशाहीचे बळकटीकरण आहे. त्यामुळे १५ ऑगस्ट २०२० रोजी संविधान आणि स्वातंत्र्याचे नाते अधिक...

कोल्हापूर जिल्ह्यातील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड दत्ता मोरे यांचे शनिवारी (ता. 8 ऑगस्ट 2020) रात्री दुःखद निधन झाले....

1 min read

मुंबई : लोकसाहित्यिक कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनकार्याची माहिती घेतल्यास त्यांनी...

सांगली : लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्रात अनेक संघटनानी विविध कार्यक्रम राबवलेले आहेत....

1 min read

मुंबई : आज विविध क्षेत्रांसोबत शिक्षण क्षेत्राचेही  मोठ्या प्रमाणावर खाजगीकरण केले जात आहे. MPSC सारख्या परीक्षा महापोर्टलद्वारे करण्यात आली. मात्र...

अहमदनगर : विडी कामगार चळवळीतील नेते तथा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉ. शंकर न्यालपेल्ली यांचे बुधवार दि. 22 जुलै...

नाशिक : कोरोना रुग्णांना सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी डाव्या पक्षांच्यावतीने नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यातील कोरोना रुग्णाची...

1 min read

मुंबई : राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेणे हे कोविड -१९ च्या परिस्थितीमुळे अडचणीचे झाले आहे, हे खरे असले तरी राज्य सरकारने...

केंद्र सरकारच्या अनियोजित व विवेकशून्य लॉकडाऊनमुळे शेतकरी, शेतमजूर तसेच स्थलांतरित मजूरांच्यावर मोठे संकट ओढवले आहे. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे निर्माण झालेल्या शेतकऱ्यांच्या...