
Business
GST Rate Cuts 2025: सबसे बड़ा ओव्हरहॉल, कोरोना-बाद अब घर-शहर-बाजार में खुशी, पर पान मसाला-सिगरेट पर दंड तिगुना!”
भारतात जीएसटी (GST) मध्ये मोठे बदल होत आहेत. २२ सप्टेंबर २०२५ पासून GST 2.0 लागू होणार आहे. या नव्या व्यवस्थेमुळे कर प्रणाली अधिक सोपी करण्यात आली आहे, आणि सामान्य माणसांच्या जीवनावरही याचा मोठा परिणाम होणार आहे. काही गोष्टी स्वस्त होऊ शकतात, तर काही गोष्टी महाग देखील होऊ शकतात. त्यामुळे, या नव्या GST Rates व्यवस्थेबद्दल माहिती […]